Tag: Nothing Phone 2A Specifications

Nothing Phone 2A

nothing phone 2A : काय नवीन best फीचर आहे ह्या मोबाइल मध्ये जे बाकीच्या मोबाइल मध्ये नाही. किती आहे ह्या फोन ची किंमत?

5 मार्च 2024 ला Nothing Phone 2A हा मोबाईल लाँच झाला. ह्या मोबाईल चे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल ची डिझाईन कारण हा मोबाईल मार्केट मध्ये आल्या पासून ह्या मोबाइलच्या डिझाईन ची जास्त चर्चा चालु आहे. 11 जुलै 2023 ला Nothing Phone 2 मार्केट मध्ये आलता पण ह्या मोबाईल ची किंमत जास्त असल्याने ह्या मोबाईल ची विक्री झाली नाही.

Continue reading