About – News 160

News 160 एक मराठी न्यूज वेबसाइट आहे. या वेबसाइटचा उद्देश लोकांपर्यंत खरी आणि युजफुल माहिती पोहचवणे आहे. या वेबसाइट च्या मदतीने लोकांच्या माहितीत आणि नॉलेज मध्ये वृद्धी होईल. या वेबसाइटची स्थापना डिसेंबर 2023 मध्ये झाली आहे. ही वेबसाइट एका ब्लॉगरने तयार केली आहे. ह्या वेबसाइट वरती महाराष्ट्रातील काही घटकांवर रोज अपडेट मिळतील.

News 160 चा उद्देश लोकानपर्यंत दैनंदिन जीवनात मदत करणारी आणि उपयुक्त माहिती पोहचवणे आहे,

तसेच मनोरंजन प्रदान करणारी आणि वाचण्याची इच्छा पूर्ण करणारी सामग्री प्रदान करणे आहे.

News 160 वर खाली दिलेल्या मुद्यांवर रोज यूजफुल आणि अचूक अपडेट मिळतील.
  • टेक्नोलॉजी

  • ऑटोमोबाइल