Tag: bajaj cng bike price

Bajaj कंपनी लाँच करणार आहे भारतातील आणि जगातील पहिली CNG बाईक किती असेल मायलेज आणि किंमत ?

Bajaj CNG Bike: भारता मध्ये Internal combustion engine ( IC ) म्हणजेच पेट्रोल इंजिन बाईक ने बरेच वर्ष राज्य केल. पण आता हळू हळू त्यांची जागा इलेक्ट्रिक गाड्या घेवू लागल्या आहेत त्यात आता बजाज कंपनी कडून CNG बाईक येणार आहे. ही बाईक CNG+Petrol असणार आहे आपल्या देशात इलेक्ट्रिक गाड्या भरपूर आल्यात पण त्यांना चार्ज करायला पुरेसा इफ्रास्ट्रक्चर नाहीये. CNG आल्यावर नकीच ही कमी भरून निघेल कारण बाईक चार्ज करायला.

Continue reading