नवीन फीचर्स सोबत लॉन्च झाली Yamaha Fascino S किंमत आहे 90,730 रुपये

Yamaha Fascino S : भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये yamaha कंपनी ने नवीन Fascino लॉन्च केली आहे. ह्या स्कूटर ला Fascino S नाव देण्यात आले आहे. ही बाईक BS6 असून बाईक मध्ये 125cc चे एअर कूल इंजिन दिलेले आहे. ह्या बाईक मध्ये Answer Back म्हणून एक नवीन टेक्नॉलॉजी समाविष्ट केली आहे. जेणे करून तुम्ही पार्किंग मध्ये लावलेली बाईक ह्या टेक्नॉलॉजी च्या मदतीने शोधू शकता. बाईक मध्ये विशिष्ट ‘ऑटोमॅटिक स्टॉप आणि स्टार्ट ‘ बटन दिले आहे. Fascino 125 Fi इंजिन हायब्रीड मध्ये फिट केले ले आहे त्यासोबतच ” स्मार्ट मोटर जेनरेटर (SMG) मुळे कोणताही आवाज न करता इंजिन स्टार्ट होते.

Yamaha Fascino S डिजाइन

Yamaha Fascino S

Fascino S मध्ये LED हेडलाईट सोबत DRL हेडलॅम्प दिले आहेत. हे DRL हेडलॅम्प तुम्हाला दिवसा ड्राईव्हींग करताना अधिक विसिबलिटी देतील. बाईक च्या मागील बाजूस वी शेप स्टाईल मध्ये LED टेल लाईट दिलेले आहेत. हे उत्कृष्ट दर्जेचे टेल लाईट स्कूटर ला अधिक सुंदर बनवतात. बाईक मध्ये फुल डिजिटल मीटर दिले आहे ज्या मध्ये स्पीड इन्फॉर्मेशन आणि या व्यतिरिक्त दुसऱ्या इन्फॉर्मेशन दिसतील.

Fascino S फीचर्स

स्कूटर मध्ये बरेच फीचर बघायला मिळतील तसेच ह्या स्कूटर चे वजन खूप हलके आहे. गाडीचे वजन हे 99 कीलोग्रम येवढे आहे. ज्या मुळे गाडी अधिक चांगल्या रीतीने हताळी जावू शकते तसेच ट्रॅफिक वाल्या रस्त्यांवर तुम्ही गाडी अतिशय सोप्या पद्धतीने कंट्रोल करू शकतात. तसेच ही स्कूटर E20 इंधन कॉमपीटेबल आहे ज्यामुळे कमी प्रमाणात एमिशन उत्त्पण होईल

आणि जास्त प्रदूषण होणार नाही. गाडीच्या समोरच्या बाजूस टेलीस्कोपिक सस्पेनशन दिले आहे ज्या मुळे गाडी खड्यातून, स्पीडब्रेकर वरून गाडी अतिशय सुरळीत चालेल. स्कूटर ला मोबाईल वरून कंट्रोल करण्या साठी Y-Connect नावाचा ॲप दिला आहे हा ॲप ब्लूटूथ द्वारे जोडला जातो. हा ॲप स्कूटर च्या डिस्प्ले वर कॉल अलर्ट, एसएमएस अलर्ट, फोन बॅटरी लेवल आणि ॲप कनेक्टिव्हीटी स्टेटस ही माहिती दाखवल. तसेच ह्या ॲप वरती तुम्ही बरीच स्कूटर विषयी माहिती बघू शकतात.

Fascino S हार्डवेयर

ह्या स्कूटी च्या हार्डवेअर बाबतीत बोलायच झाल तर एक आरामदायक सीट दिलेल आहे. त्यानंतर 110mm रुंदी असलेले टायर दिले आहेत जे की रस्त्यांवरून गाडी स्लीप होण्यापासून वाचवते. समोरच्या बाजूस फ्रंट डिस्क ब्रेक UBS म्हणजेच अल्ट्रा ब्रेकिंग सिस्टम सोबत डिस्क ब्रेक दिले आहेत. अल्ट्रा ब्रेकिंग सिस्टम ही दोन्ही टायर मध्ये दिलेली आहे. व बाईक मध्ये सामान ठेवण्यासाठी 21 लिटरची जागा सीट च्या खाली दिली आहे. ज्या मध्ये तुम्ही तुमचे वयक्तिक सामान ठेवू शकता. मल्टी फंक्शन की स्विच तुम्ही एकाच स्विच द्वारे पेट्रोल भरण्यासाठी टाकी उघडू शकता. तुम्ही ह्या स्कूटी वरून सहज पाय खाली ठेवू शकता मागे बसलेल्या व्यक्ती साठी एक ग्रिप ग्राब बार दिले आहे.

Yamaha Fascino इंजिन

Yamaha Fascino 125 Fi ही एक एयर कूल, इंधन 125cc ब्ल्यू कोर इंजिन द्वारा संचालित आहे. हे इंजिन SMG बॅटरी ला चार्ज करतो. हे इंजिन 10.3 Nm चा टॉक्र तयार करतो.

हे पण वाचा :- Tata Altroz Racer : 6 एअरबॅग आणि सनरूफ सोबत 2024 ची सगळ्यात भारी बजेट फ्रेंडली कार

ऑटोमॅटिक स्टॉप आणि स्टार्ट बटन कशे काम करते. काही शर्ती पूर्ण झाल्या तर, स्टॉप आणि स्टार्ट सिस्टीम वाहन थांबल्या नंतर इंजिन स्वचालित रूपाने बंद करतो. ज्या मुळे इंधनाची बचत होते त्या नंतर रायडर सोप्या पद्धतीने इंजिन ला परत चालू करू शकतो. थरोटल फिरवल्यास इंजिन परत चालू होते.

ह्या बाईक मध्ये एक स्मार्ट मोटर लावलेली आहे. जी आवाज न करता लवकर इंजिन चालू करते. ह्या मोटर ला वेगळ्या सेप्रेट इलेक्ट्रिक स्टाटर ची गरज नसते.

Yamaha Fascino S कलर आणि किंमत

ह्या स्कूटर मध्ये 9 कलर चे ऑप्शन दिले आहेत. Cyan blue, vivid red, yellow cocktail, silver, matte copper, metallic white, metallic blue, cool blue metallic, dark matte blue येवढे कलर चे ऑप्शन दिले आहेत.

आणि ह्या स्कूटर ची किंमत 80,900 रुपये एवढी आहे पण ह्या किमतीत डिस्क ब्रेक नाही येत. डिस्क ब्रेक असलेल्या गाडीची किंमत आहे 91,130 रुपये.

कनक्लूशन

ह्या किमतीच्या रेंज मध्ये ही बाईक अतिशय चांगली आहे. आणि ह्या स्कूटी मध्ये नव नवीन फीचर ऍड केले आहेत त्या मुळे ही बाईक अगदी युनिक वाटते आणि बाईक चा लूक पण स्पोर्टी बाईक सारखा लूक आहे त्या मुळे ही बाईक नक्कीच घेतली पाहिजे

Leave a Comment