2024 मधले WhatsApp चे 8 बेस्ट फीचर्स

Whatsapp Messages Tricks

ह्या ट्रिक्स वापरून तुम्ही text चा फाँट बदलू शकता.

Sticker Feature

पहिले स्टिकर बनवायला थर्ड पार्टी ॲप चा वापर करावा लागत होता. आता वरील स्टेप वापरून व्हॉट्सअँप मध्ये स्टिकर बनवू शकता

Pin Messages

महत्त्वाच्या Masseges ला पिन करू शकता

search Chats

पहिले किती पण जुने मॅसेज तुम्ही तारखेनुसार शोधू शकतात

IP Address

हे फीचर वापरून तुम्ही IP address Hide करू शकता

HD Quality Status

जो फोटो तुम्हाला स्टेटस ला ठेवायचा आहे तो फोटो आधी HD मध्ये सेव्ह करा आणि नंतर स्टेटस ला टाका

Chat Lock Trick

Whatsapp Shortcut Keys