Bajaj Pulsar NS400Z शक्तिशाली इंजिन किमत आहे फक्त 1.85 लाख 

ENGINE

373.27cc इंजिन जे की पॉवर देते 40 PS @ 8800 rpm आणि 35 Nm @ 6500 rpmm

USD FORKS

अचूक ह्यांडलिंग साठी 43 mm चे अपसाईड डाऊन फॉर्क्स दिलेले आहेत

TRANSMISSION

6 स्पीड गियर चे ट्रान्समिशन

ABS

Dual Channel ABS दिलेले आहे त्या मुळे अचूक आणि इमर्जन्सी ब्रेक लावू शकता

RIDE MODES

Road, Rain, Sport आणि Off Road हे चार मोड गाडीत दिलेले आहेत

DIGITAL CANSOLE

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सोबत डिजिटल कन्सोल दिलेले आहे ज्यात मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, म्युझिक कंट्रोल व लॅप टायमर दिलेल आहे

COOLING SYSTAM

गाडीचे इंजिन हे लिक्वीड कुलिंग आहे