Vivo X100 Ultra च्या कॅमेरा मधून काढलेले फोटो कंपनी ने शेअर केले

Vivo X100 Ultra : Vivo ह्या महिन्यात X100s आणि X100 Ultra चे अनावरण करण्याची शक्यता आहे. कंपनीने थोड्या दिवसापूर्वी vivo X100s चे कॅमेरा नमुने शेअर केले आहेत. जे की फोन ची AI-editing ची क्षमता दर्शविते. आता, आपण Vivo X100 Ultra सह क्लिक केलेली काही फोटो पाहत आहोत, जी की कंपनीच्या VP ने Weibo वर शेअर केली आहेत.

या छायाचित्रा मध्ये चीनचे Chang’e 6 Lunar दिसत आहे. हे फोटो काढताना कॅमेरा मध्ये f/2.67 अपर्चर आहे, तर 230mm ची फोकल लांबी सूचित करते की हा फोटो 10X झूम वर कढलेला आहे

Vivo X100 Ultra कॅमेरा मधून काढलेले फोटो

Capture by Vivo X100 Ultra
Capture by Vivo X100 Ultra

विश्वसनीय Tipster Digital Chat Station चे म्हणणे आहे की हे फोटो X100 Ultra च्या 200MP Periscope Telephoto कॅमेरा मधून क्लिक केले आहेत, ज्याची फोकल लांबी 22.48mm आहे. हे 1/1.4″ चा सेन्सर वापरतो आणि उच्च रीसोल्युशन मोड मध्ये, 200MP कॅमेरा 16320×12888 पिक्सेल रिसोल्युशन मध्ये फोटो घेवू शकतो.

DCS असाही दावा करते की 200MP कॅमेरा 100x झूम आणि टेलिफोटो मॅक्रोला सपोर्ट करतो, ज्याला Super Macro मोड म्हटले जाईल. Vivo X100 आणि X100 Pro वरील परिस्कोप टेलीफोटो – सक्षम सुपर मॅक्रो मोड मुळे प्रभावित झालो आणि X100 ultra च्या सुपर मॅक्रो मोडमध्ये कोणत्या सुधारणा होतील याची आम्ही आतुरतेने वात पाहत आहोत.

Vivo Flying Camera Phone : vivo लेके आ रहा है हवा में उड़ने वाला 200 मेगापिक्सेल का कैमरा फोन