Tata WPL Final 2024: RCBW ने शेवटी ट्रॉफी जिंकलीच विराट कोहली ने केल टीम च कौतुक

By RamDhere

Updated on:

Tata WPL Final 2024

Tata WPL Final 2024 च्या टुर्नामेंट मध्ये अखिर कार Royal Challengers Bangalore ने Delhi Capitals ला 8 विकेट ने मात देत फायनल ची बाजी मारली. WPL ची सुरवात 2023 पासून सुरू झाली आणि WPL च्या पहिल्याच वर्षी मुंबई इंडियन्स च्या मुलींनी ट्रॉफी जिंकली. RCB मेन्स ची टीम 16 वर्षात एकही ट्रॉफी जिंकू शकली नाही त्यांना सेमीफायनल आणि फायनल मधून बऱ्याच वेळा रिकाम्या हाती परतावं लागल. पण मुलींनी आज हे स्वप्न पूर्ण केलं आहे आणि कदाचित मेन्स टीम पण ह्या वर्षी फायनल जिंकू शकते.

Tata WPL Final 2024 मैच ची स्टोरी

दिल्ली कॅपिटल ने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि शेफाली वर्मा ने दमदार सुरवात केली परंतु नंतर DCW च्या एका पाठोपाठ विकेट पडत गेल्या त्यामळे दिल्ली बंगळुरू समोर 114 रणांच टार्गेट ठेवू शकली. नक्कीच टार्गेट मोठ नव्हत पण ही मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत गेली. स्मृती मंधनांने 39 चेंडूत 31 धावा केल्या आणि महत्व पूर्ण पारी ठरली ellyes Perry ची ellyes Perry ने 37 चेंडूत 35 धावा केल्या. आणि शेवट ची फिनिश टच दिला रीचा घोष नी रिचा घोष नी 14 चेंडूत 17 धावा केल्या. आणि शेवटचा चोकर मारत मॅच संपवली दिल्ली ला एक विकेट गेल्या नंतर मैच मध्ये परतण्याचा मोका होता पण मंधना आणि पेरी ने अतिशय संयम पणाने मॅच पुढे नेला आणि विजय मिळवला.

RCBW चा फायनल पर्यंत चा प्रवास

आरसीबी विमेंस ने पहिलाच मैच यूपी विमेंस विरुद्ध 2 धावानी जिंकला. त्या नंतर गुजरात ला 8 विकेट ने हरवल RCBW ची तिसरी मॅच दिल्ली सोबत होती त्यात RCBW 25 धावांनी हारली. मुंबई विमेंस विरुद्ध आर सी बी विमेंस 7 विकेट ने हारली परत दुसऱ्या राऊंड मध्ये बंगळूरू वेमेंस ने उप विमेंस ला 23 धावांनी हरवल आणि सेमी फायनल ची वाट मोकळी केली. नंतर गुजरात ने बंगळूरू ला 19 धावांनी हरवल. RCBW चा सातवा मॅच हा खूप थरारक झालता DCW ने बंगळूरू ला अवघ्या 1 धावांनी हरवल हे मॅच हरल्या नंतर RCBW चा सेमीफायनल मध्ये जाण्याचा मार्ग कठीण झालता. बंगळूरू ची आखरी लीग मॅच मुंबई सोबत होता आरसीबी ने मुंबई ला 7 विकेट ने हरवून सेमीफायनल मध्ये जागा बनवली आणि सेमीफायनल मध्ये मुंबई ला 5 धावांनी हरवत फायनल गाठल

स्मृती मंदाना म्हणते की, आम्ही मॅच च्या सुरवाती पासून खूप काम आणि शांत पणाने आणि कुठलाही प्रेशर न घेता खेळत होतो. नक्कीच मेन्स टीम ने 16 वर्षात एक पण टायटल जिंकले नाही परंतु आम्ही मागच्या वर्षी पासून खेळतोय त्या मुळे आमच्यावर ते प्रेशर नव्हते. Interview घेताना आकाश चोपडा ने स्मृती ला विचारले सुरवातीला विराट ने तुमच्या ड्रेसिंग रूम मध्ये येवून तुम्हाला motivate केल तस तुम्ही विराट ला motivate करणार का त्यावर स्मृती म्हणते विराट हा खूप मोठा लिजेंड प्लेअर आहे. त्यांना मी काय motivate करू शकते. स्मृति मांधना ही RCBW ची कप्तान व भारतीय टीमची कप्तान आहे. स्मृति मांधना पण महेंद्र सिंह धोनी सारखी कूल आणि शांत डोक्याने निर्णय घेणारी कप्तान आहे. smruti mandhana ने कप्तान म्हणून अतिशय चांगल्या प्रमाणे कामगिरी केलेली आहे भरता साथी पण आणि फ्रेंचयाईसी साठी पण.

WPL 2024 highest wicket-takers

BowlerMatches (M)Wickets (W)Average (Avg)
Shreyanka Patil82121.30
Asha Sobhana102626.00
Molineux103838.00
Marizanne Kapp72828.00
Ecclestone83131.30
Jonassen72525.00
Tanuja Kanwar82929.00
Deepti Sharma83030.00
Radha Yadav92525.00
Nat Sciver-Brunt92727.00
Shikha Pandey93434.00

WPL 2024 highest Run-takers

BatterMatches (M)Runs (R)Average (Avg)
Ellyse Perry934769.40
Lanning933136.78
Shafali Verma930938.62
Smriti Mandhana1030030.00
Deepti Sharma829598.33
Mooney828547.50
Harmanpreet K…726853.60
Richa Ghosh1025742.83
Rodrigues923539.17
Alice Capsey923028.75
Amelia Kerr921535.83

विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी वरती सुपर वुमन म्हणून टीम ला शुभेच्छा दिल्या

More News :- Nothing Phone 2A

Leave a Comment