Realme Nazro 70X 5G : 24 एप्रिल ला होणार लॉन्च हा फोन किंमत आहे पक्त 12,000 ह्या किंमतीत मिळणार सगळ्यात भारी डिस्प्ले.

Realme 2024 मध्ये नवनवीन मोबाईल लॉन्च करत आहे. त्यात realme आपला बजेट फ्रेंडली मोबाईल Realme Nazro 70X 5G 24 एप्रिल ला बाजारात उतरवणार आहे. जर तुमचे बजेट 12,000 आहे तर हा मोबाइल तुमच्यासाठी परफेक्ट राहील ह्या मोबाईल चे specification बघण्यासाठी पूर्ण लेख सविस्तर वाचा.

Realme Narzo 70X 5G Looks And Design

Realme Nazro 70X 5G look

ह्या मोबाईल चा लूक आणि डिझाईन बघितली तर realme च्या 12 सीरिज सारखी डिझाईन आणि लूक बघायला मिळेल. मागच्या साईड ने गोल आकारा मध्ये डबल (Dual) कॅमेरा सेटअप दिलेला आहे. साईड फ्रेम प्लॅस्टिक ची असणार आहे आणि मागील साईड मध्ये पॉलीकार्बोनेट बिल्ड वापरलेली आहे. फोन ची डिझाईन बॉक्सी असणार आहे.

मोबाईल च्या डिस्प्ले ला IP 54 ची रेटिंग दिलेली आहे म्हणजेच मोबाईल वर थोड्या प्रमाणात धूळ आणि पाणी असले तरी स्क्रीन वर त्याचा प्रभाव दिसणार नाही आणि हा मोबाईल Rainwater टच सपोर्ट करणार आहे म्हणजे डिस्प्ले पाण्याचे थेंब असेल तरी स्क्रीन चांगल्या प्रमाणे कार करेल.

मोबाईल च्या डिस्प्ले ला IP 54 ची रेटिंग दिलेली आहे म्हणजेच मोबाईल वर थोड्या प्रमाणात धूळ आणि पाणी असले तरी स्क्रीन वर त्याचा प्रभाव दिसणार नाही आणि हा मोबाईल Rainwater टच सपोर्ट करणार आहे म्हणजे डिस्प्ले पाण्याचे थेंब असेल तरी स्क्रीन चांगल्या प्रमाणे कार करेल. किमतीच्या हिशोबाने ह्या मोबाईल मध्ये लूक आणि डिझाईन खूप चांगले दिलेले आहेत.

Realme Narzo 70X 5G Spacifications

RAM4 GB
ProcessorMediaTek Dimensity 6100 Plus
Rear Camera50 MP + 2 MP
Front Camera8 MP
Battery5000 mAh
Display6.72 inches (17.07 cm)
Realme Narzo 70X Spacifications
Realme Narzo 70X Spacifications

ह्या मोबाईल चा डिस्प्ले बघायला गेलो तर हा डिस्प्ले 6.72″ इचं चा Full HD+ IPS डिस्प्ले असणार आहे. डिस्प्ले चा 120Hz चा रिफ्रेश रेट असणार आहे आणि brightness ही 950Nits ची असेल म्हणजेच तुम्ही घराबाहेर पण हा मोबाईल चांगल्या प्रकारे वापरू शकता.

Realme Narzo 70X चा कॅमेरा 50MP + 2MP अश्या dual सेटअप मध्ये असेल आणि पुढील बाजूस 8 मेगापिक्सल ची सेल्फी कॅमेरा बघायला मिळेल.

ह्या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6100 Plus प्रोसेसर असेल मोबाईल मध्ये गेमिंग पण चांगल्या रीतीने करू शकता. आणि ह्या मध्ये LPDDR4X 4GB Ram दिलेली आहे

बॅटरी बघायला गेलो तर मोबाईल मध्ये 5000 mAh ची बॅटरी दिलेली आहे आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी 45W च SUPERVOOC चार्जर दिलेल आहे. आणि मोबाईल मध्ये Dual Stereo Speakers दिलेले आहेत nothing 2