OnePlus 13 लवकरच होणार आहे लॉंच

OnePlus च्या चाहत्यांसाठी खुशखबर OnePlus ह्या वर्षी OnePlus 13 मोबाईल चे लॉन्चिंग करू शकते. ही बातमी चीन च्या सोशल मीडिया ॲप वरून कळली आहे. हा पहिले चीन मध्ये लाँच केला जाईल नंतर भारतीय मार्केट मध्ये ह्या फोन ची एन्ट्री होवू शकते. हा मोबाईल नवीन डिजाइन मध्ये येवू शकतो चीनच्या सोशल मीडिया ॲप वरती ह्या मोबाईल चे फोटो व्हायरल होत आहेत. परंतु वास्तविक मोबाईल तसा नाही ह्या मोबाईल चे अधिकृत फोटोज् अजून समोर आले नाहीत. weibo ह्या सोशल मीडिया वर एका वापर करत्याने ही माहिती दिली आहे पण ह्याच्या वर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न नकीच येतो पण कंपनी मोबाइल सेरिस वाढवण्यासाठी 13 सेरिस आणू शकते. ह्या मोबाइल बदल आतापर्यंत ची सर्व माहिती खाली दिलेली आहे.

OnePlus 13 स्पेसिफिकेशन्स

Design: मीडिया च्या माहितीनुसार OnePlus 13 ची डिझाईन समोर आली आहे सोशलमिडिया ही इमेज व्हायरल होत आहे. ही डिझाईन 2022 मध्ये आलेला OnePlus 10 सारखी आहे. पण
OnePlus 10 चा कॅमेरा मॉडेल हा चौकोन आकाराचा असून मोबाईल ला जोडलेला होता पण आता जी OnePlus 13 ची फोटो व्हायरल होत आहेत त्यामध्ये दोन्ही मोबाईल ची डिझाईन वेगवेगळी आहे. पण जी फोटोज् सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत ती OnePlus 13 ची खरोखर डिजाइन नाहीये. OnePlus 13 ची डिजाइन अजून लीक झालेली नाहीये हे जे फोटो शेअर होत आहेत ते फक्त हे दाखवायला आहे की पुढे काय होणार आहे.

OnePlus 13 वास्तवात डिझाईन मध्ये एका मोठ्या परिवर्तना सोबत येणार आहे. OnePlus डिजाइन मध्ये मोठी प्रगती घेवून येवू शकते जस की आपल्याला माहीत आहे, OnePlus वर्षांनी वर्ष एकच डिजाइन टेम्प्लेट वापरत आलेला आहे. तस तर आमच्या कढे ह्याची अधिकृत काहीही माहिती नाहीये परंतु,

Performance: पण आम्हाला हे माहीत आहे की ही गोष्ट खरी आहे, OnePlus 13 Snapdragon 8 4 CPU सोबत येत आहे. अफवाह अशी आहे की Snapdragon 8gen 4 टेस्टिंग मध्ये 2.6Ghz वर क्लॉक केलेले स्कोर समोर आले आहेत. स्कोर असे आहेत 6x Cores 2.6GHz आणि 2xE – Cores 1.93GHz आणि Antutu बेंचमार्क स्कोर 1769083 येवढा आहे जे की 8gen 3 च्या खूप जवळ आहे. पण लक्ष्यात ठेवा हे फक्त सुरवातीला परीक्षण केले गेले आहे पण कोणालाच माहीत नाही अंतिम CPU स्कोअर काय असेल.

Camera: OnePlus कॅमेरा सेटअप वर खूप मेहनत करत असतो. या मुळे OnePlus 13 कॅमेरा चे परीक्षण करत आहे आणि त्या परिक्षण मध्ये device मध्ये Sony LYT – T808 आणि IMX 989 मुख्य कॅमेरा AI सोबत जोडला गेला आहे. हा तुम्ही बरोबर वाचलं OnePlus पण AI टेक्नॉलॉजी वर काम करत आहे आणि AI सोबत मार्केट मध्ये उतरणार आहे. आपण hasselblad आणि OnePlus चे संबंध ओळखून आहोत आणि यासोबतच नवीन AI समावेश मुळे OnePlus 13 कॅमेरा सेटअप ला खूप प्रसिध्दी मिळू शकते. रिपोर्ट ने हे पण दावा केलेला आहे की OnePlus चा कॅमेरा आणि परफॉर्मन्स Oppo Find X7 Ultra सोबत मिळतेजुळते आहे.

Display: डिस्प्ले हा 6.78 इंच चा 1.5K 12Bit Boe 8T LTPO Oeld डिस्प्ले असू शकतो आणि 5000nits ची पीक ब्राईटनेस असू शकते. व 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 360Hz टच संपलिंग रेट असू शकते

Battery: 5000 mAh ची बॅटरी आणि 100W च चार्जर असेल

Sensor: स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर ह्या मोबाईल मध्ये असेल सगळे सेन्सर ह्या मोबाईल मध्ये मिळतील

Sound : dual stereo स्पीकर मिळणार आहेत Dolby Atmos सोबत

Os: आणि ह्या आपल्या oxygen 14 OS बघायला मिळेल आणि पाच वर्षांची अपडेट सोबत हे OS असणार आहे.

Variants: मीडिया रिपोर्ट नुसार हा मोबाईल चार वेरियांत मध्ये लाँच होईल starting असणार आहे 12GB + 256GB , 16GB +256GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB हे चार ऑप्शन उपलब्ध होवू शकतात.

Launch date & price

ह्या मोबाईल मध्ये जे प्रोसेसर असणार आहे ते प्रोसेसर ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार आहे त्या मुळे हा मोबाईल नोहेंबर किंवा डिसेंबर मध्ये लाँच होवू शकतो. तरी पण मोबाइल ची अधिकृत पणे काहीच माहिती समोर आलेली नाही. आणि मोबाइल ची किमत बघायएला गेलो तर किमतीचा पण अजून तपास लागू शकला नाही.

Motorola Edge 40 Neo ह्या स्मार्टफोन मध्ये आहेत धमाकेदार फीचर आणि किंमत पण आहे कमी