nothing phone 2A : काय नवीन best फीचर आहे ह्या मोबाइल मध्ये जे बाकीच्या मोबाइल मध्ये नाही. किती आहे ह्या फोन ची किंमत?

By RamDhere

Updated on:

Nothing Phone 2A

5 मार्च 2024 ला Nothing Phone 2A हा मोबाईल लाँच झाला. ह्या मोबाईल चे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल ची डिझाईन कारण हा मोबाईल मार्केट मध्ये आल्या पासून ह्या मोबाइलच्या डिझाईन ची जास्त चर्चा चालु आहे. 11 जुलै 2023 ला Nothing Phone 2 मार्केट मध्ये आलता पण ह्या मोबाईल ची किंमत जास्त असल्याने ह्या मोबाईल ची विक्री झाली नाही. त्यामुळे Nothing कंपनीचे CEO कार्ल पेई ( Carl Pei ) यांनी कमी किंमतीत Nothing Phone 2A सीरिज लाँच केली. One Pluse च्या यश्या मागे Carl Pei चाच हात होता. Nothing Phone 2A बद्दल जाणून घेण्या साठी पूर्ण लेख वाचा.

Nothing Phone 2A Specifications:

FeatureSpecification
Dimensions161.7 x 76.3 x 8.6 mm (6.37 x 3.00 x 0.34 in)
Weight190 g (6.70 oz)
SIMDual SIM (Nano-SIM, dual stand-by)
IP54 – splash, water and dust resistant
DisplayAMOLED, 1B colors, 120Hz, HDR10+, 700 nits (typ),
1100 nits (HBM), 1300 nits (peak)
Size: 6.7 inches, 108.0 cm2 (~87.6% screen-to-body ratio)
Resolution: 1080 x 2412 pixels, 20:9 ratio (~394 ppi density)
Protection: Corning Gorilla Glass 5
Always On Display
PlatformOS: Android 14, Nothing OS 2.5.3
Chipset: Mediatek Dimensity 7200 Pro (4 nm)
CPU: Octa-core (2×2.8 GHz Cortex-A715 & 6x 2.0 Cortex-A510)
GPU: Mali-G610 MC4
MemoryCard slot: No
Internal: 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM
Main CameraDual:
– 50 MP, f/1.9, (wide), 1/1.56″, PDAF, OIS
– 50 MP, f/2.2, 114˚ (ultrawide), 1/2.76″, 0.64µm
Features: LED flash, panorama, HDR
Video: 4K@30fps, 1080p@60/120fps, gyro-EIS
Selfie CameraSingle: 32 MP, f/2.2, (wide), 1/2.74″
Features: HDR
Video: 1080p@60fps
SoundLoudspeaker: Yes, with stereo speakers
3.5mm jack: No
CommsWLAN: Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/6, dual-band, Wi-Fi Direct
Bluetooth: 5.3, A2DP, LE
Positioning: GPS, GALILEO, GLONASS, BDS, QZSS
NFC: Yes, 360˚
Radio: No
USB: USB Type-C 2.0, OTG
FeaturesSensors: Fingerprint (under display, optical), accelerometer, gyro, proximity, compass
BatteryType: 5000 mAh, non-removable
Charging: 45W wired, 50% in 23 min, 100% in 1 hour (advertised)

Nothing Phone 2A design

Nothing फोन ची डिझाईन बघायला गेलो तर बॅक साईड मध्ये कॅमेरा ची डिझाईन युनिक आहे. कॅमेरा च्या साईड ने फ्लीप लाईट बघायला मिळेल. ही फ्लिप लाईट ची कॉन्सेप्ट पहिल्यांदाच मोबाईल मध्ये बघायला मिळत आहे. आणि ह्या फोन चा बॅक पूर्ण प्लॅस्टिक चा आहे तसेच पुढच्या साईड ला गोरिला ग्लास ची प्रोटेक्शन दिलेली आहे.

Nothing 2 मध्ये 6.7″FHD+Amoled डिस्प्ले मिळतो. आणि ह्या डिस्प्ले चा रिफ्रेश रेट फास्ट 120Hz आहे. तसेच 1300nits चा peak brightness मिळतो आणि आपण जेंव्हा घराच्या बाहेर मोबाईल वापरतो तेंव्हा 1100nits HBM brightness बघायला मिळतो.

Read more : redmi

हे मोबाईल MediaTek Dimensity 7200 Pro (4nm) प्रोसेसर सोबत येतो. खूप पॉवर अफीसियेंट प्रोसेसर आहे. आणि प्रोसेसर चा AnTuTu Benchmark score बघायला गेलो तर 691447 एवढा स्कोअर येतो. आणि ह्या मोबाईल मध्ये 3 वेरियंट येतात 8Gb Ram आणि 128gb storage, 8Gb Ram आणि 256gb storage, व 12gb ram आणि 256 storage.

5000mAh ची बॅटरी ह्या मोबाईल मध्ये आहे तसेच 45W चा wired चार्जर ह्या सोबत मिळतो. फोन एकदा फुल चार्ज केल्या नंतर कमीत कमी 6 ते 7 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. ह्या किमतीतील फोन मध्ये चांगला पॉवर अफीसियेंट फोन आहे.

Nothing Phone 2A Camera

फोन चा रियर मध्ये दोन कॅमेरे आहेत एक 50 मेगापिक्सल (Main) कॅमेरा आणि एक Ultra Wide 50 मेगापिक्सल कॅमेरा.आणि समोर 32 मेगापिक्सल चा फ्रंट सेल्फी कॅमेरा बघायला मिळतो. ह्या कॅमेरा मधून अतिशय चांगले फोटोस येतात आणि स्कीन टोणे आणि डिटेल्स फोटोस मध्ये चांगले बघायएला मिळतात .

Nothing Phone 2A Price

Nothing Phone 2A च्या मूळ वेरियनट फोन ची किंमत 23,999 एवढी आहे. ज्याची Ram 8gb आणि स्टोरेज 128gb आहे व 12gb Ram आणि 256gb वेरियट ची किंमत 25,999 एवढी आहे.

Related Post

Leave a Comment