Motorola Edge 40 Neo ह्या स्मार्टफोन मध्ये आहेत धमाकेदार फीचर आणि किंमत पण आहे कमी

-Dimensity 7030 Processor

-IP68 Rating

Motorola Edge 40 Neo Price: ह्या मोबाईल ची किंमत 8GB/128GB वेरीयंट साठी 23,999 रुपये इतकी आहे आणि 12GB/256GB साठी 25,999 एवढी आहे. परंतु आता Flipkart वरती summer sale चालू असल्या मुळे हा फोन तुम्हाला 8GB/128GB वेरीयंट 20,999 ला मिळेल आणि 12GB/256GB वेरीयंट 22,999 ला मिळेल.

Motorola Edge 40 Neo : बँक ऑफर्स

moto edge 40 neo 128 जीबी स्टोरेज वेरिएंट बँक अनेक ऑफर्ससह येथे विक्रीसाठी आला आहे. फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक दिले जाते. SBI बँक क्रेडिट कार्ड ने खरेदी केल्यावर 10 टक्के कमी किंमतीचा लाभ घेवू शकतो. यावर 15,000 रुपये चा एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. पण त्यासाठी तुम्हाला फ्लिपकार्ट चे नियम आणि रेग्युलेशन चे पालन करावे लागेल. जर तुमच्या जुन्या फोनची कंडीशन चांगली आहे तर. तो तुम्हाला तिथे चांगली बचत होईल. 128GB आणि 256GB स्टोरेज चे पर्याय आहेत.

Motorola Edge 40 Neo Display

Motorola ने ह्या मोबाईल मध्ये डिस्प्ले अतिशय उत्तम दिलेला आहे. 6.55 इंच चा FHD+ pOLED HDR10+ डिस्प्ले आहे. आणि 144Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट असणार आहे. तसेच 1300nits ची पीक ब्राईटनेस दिलेली आहे. हा डिस्प्ले 10 Bit कलर सोबत येतो तुम्ही ह्या डिस्प्ले मध्ये 4K विडिओ प्ले करू शकतात तस Netflix वर तुम्हाला HDR सपोर्ट नाही मिळणार. हा एक pOLED डिस्प्ले असल्या मुळे तुम्हाला ह्यात बेजल्स जास्त बघायला नाही मिळणार. हा एक कर्व डिस्प्ले आहे ह्यात इन फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. डिस्प्ले ची प्रोटेक्शन बघायला गेलो तर ह्यात NEG- Protection मिळते.

Motorola Edge 40 Neo Specifications

Motorola Edge 40 Neo performence

जर आपण ह्या मोबाईल ची परफॉर्मन्स बघितली तर ह्यात Dimensity 7030 प्रोसेसर दिलेला आहे आणि LPDDR4x RAM ह्यात असणार आहे. UFS2.2 storage मिळणार आहे आणि ह्यात Android 13 ऑपरेटिंग सिस्टम बघायला मिळेल. मोबाईल मधला CPU हा ओव्हर क्लॉक आहे हा 2.5Hz पर्यंत जातो. CPU चा Geekbench स्कोर हा सिंगल कोर मध्ये 1044 येतो आणि multi core मध्ये 2490 एवढा स्कोर येतो. Android 13 मध्ये 3 टाईम सिक्युरिटी अपडेट मिळू शकते. मोबाईल मध्ये multitasking वैगेरे स्मूद होते. किमतीच्या हिशोबाने मोबाईल मध्ये चांगली परफॉर्मन्स बघायला मिळते. 60fps वर BGMI गेम खेळू शकतात casual गेमिंग तुम्ही ह्यात करू शकतात. मोबाईल चे एक्स्ट्रा फीचर बघायला गेलो तर ह्यात Ready For म्हणून फीचर बघायला मिळते त्यात तुम्ही हा फोन डेस्कटॉप, टीव्ही, लॅपटॉप ला कनेक्ट करू शकतात.

Motorola Edge 40 Neo Camera

मोबाईल मध्ये 2 कॅमेरा सेटअप दिलेला आहे 50MP चा मेन कॅमेरा OIS सोबत दीलेला आहे आणि 13MP चा Ultrawide/Macro कॅमेरा दिलेला आहे हा कॅमेरा डेप्थ च पण काम करतो. आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा असणार आहे. फोटोज् मध्ये डिटेलस आणि डायनॅमिक रेंज चांगली आहे. पोर्टरेट मध्ये फोटो काढताना तुम्ही तीन प्रकारे फोटो काढू शकता 24mm, 35mm आणि 50mm लेंथ वापरू शकता व व्हिडिओ काढताना 4K 30fps मध्ये व्हिडिओ शूट करू शकतो. ह्या मध्ये एक एक्सट्रा ऑप्शन मिळते होराईजन लॉक चा म्हणजेच कॅमेरा ultra wide angal कॅमेरा वापरून तुम्ही फोन उलटा जरी फिरवला तरी व्हिडिओ हा सरळ राहतो. हा व्हिडिओ 1080p पर्यंत शूट करू शकतो आणि सेल्फी कॅमेरा मध्ये पण 4K 30fps पर्यंत व्हिडिओ शूट करू शकतो व्हिडिओ शूट करताना व्हिडिओ स्तेबल राहतो म्हणजे OIS प्रोपर काम करतो.

Body : ह्या मोबाईल चे dimensions 159.6 × 72 × 7.9mm असे आहे आणि मोबाईल चे वजन 170 ग्राम येवढे आहे. मोबाईल मध्ये गोरिला ग्लास चे प्रोटेक्शन मिळते आणि मोबाईल ची फ्रेम ही प्लॅस्टिक ची आहे व बॅक पण प्लॅस्टिक ची असेल. मोबाईल मध्ये नॅनो सिम, e sim असे deul सिम ट्रे दिलेला आहे. आणि IP68 ची रेटिंग दिलेली आहे ज्या मुळे धूळ आणि पाण्या मुळे मुळे स्क्रीन वर कुठलाही परिणाम दिसणार नाही.

Battery: फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी दिलेली आहे.आणि बॅटरी चार्जिंग करण्यासाठी 68W चे फास्ट चार्जिंग suported चार्जर मिळेल.

Color: हा फोन तुम्हाला तीन कलर मध्ये मिळेल Balck Beauty, Caneel Bay आणि Soothing Sea ह्या तीन कलर मध्ये हा फोन मिळेल

Sound: मोबाईल मध्ये Dual Stereo स्पीकर मिळणार आहेत Dolby Atmos सोबत

Vivo X100 Ultra च्या कॅमेरा मधून काढलेले फोटो कंपनी ने शेअर केले