Honda CB125R ही बाइक KTM Duke आणि Yamaha MT ला देणार टक्कर. लवकरच लॉंच होणार आहे ही बेस्ट स्पोर्ट बाइक

By RamDhere

Updated on:

Honda CB125R Image

Honda कंपनी इंडियन मार्केट मध्ये आपली एक प्रीमियम Honda CB125R बाईक लाँच करणार आहे. त्या मध्ये एका पेक्षा एक नवनवीन फीचर्स बघायला मिळणार आहेत. जसे की all LED लायटिंग सेटअप त्या मध्ये बघायला मिळेल. USD चा सस्पेन्शन बघायला मिळेल आणि डिजिटल मीटर cansole दिलेल आहे त्यासोबतच ABS वगैरे बघायेला मिळणार आहे. ही जी होंडा ची येणारी CB125R बाईक आहे ही KTM Duke125 आणि Yamaha MT125 ला टक्कर देणार आहे. बाईक ची किंमत किती असेल आणि तसेच ही बाईक भारतात कधी लाँच होणार आहे ह्या बाईक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सविस्तर लेख वाचा. आणि तुम्ही Activa 7G चा लेख वाचू शकता

Honda CB125R फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ParameterValue
Torque11.6 Nm @ 8000 rpm
Gearbox6-speed
Seat Height816 mm
Fuel Consumption2.2 l/100km
CO2 Emissions50 g/km
Weight129.8 kg
Tank Capacity10.1 L
Engine TypeLiquid-cooled 4-stroke single cylinder, 4-valve DOHC, Euro5
Displacement124.9 cc
Bore x Stroke57.3 mm x 48.4 mm
Compression Ratio11.3:1
Power11 kW (15 HP) @ 1000 rpm
Honda CB125R Front Look

CB125R बाईक चा लूक CB300R सारखा आहे. बाईक चा लूक खूप मस्क्युलर आणि शाईनी आहे. ही बाईक Honda ची प्रीमियम बाईक असणार आहे त्या मुळे बाईक ची किंमत पण जास्त असणार आहे. तसेच किंमत जास्त म्हंटल्यावर बाईक मध्ये एका पेक्षा एक भारी फीचर्स बघायला मिळणार आहेत.

जस की बाईक मध्ये ऑल LED सेटअप बघायला मिळणार आहे. फ्रंट मध्ये LED हेड लेंप आहे तसेच रीयर मध्ये पण LED टेल लॅम्प आहे. आणि बाईक चारही इंडिकेटर्स LED मध्ये असणार आहेत व गाडीवर फुल डिजिटल मीटर दिलेल आहे. ज्याच्या वर की खूप साऱ्या इन्फॉर्मेशन सोबत blootooth कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

त्या सोबतच फ्रंट मध्ये प्रीमियम USD suspension बघायला मिळतील जी की गोल्ड कलर मध्ये आहेत. त्या मुळे फ्रंट लूक हा खूप आकर्षक दिसतो आणि रियार मध्ये मोनो चा suspensor बघायला मिळेल.
सेफ्टी चा विचार केला तर बाईक मध्ये Site Stenning Cutoff सेन्सर मिळतेच त्या सोबतच dual डिस्कब्रेक आणि सिंगल ABS चॅनल पण बघायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त बाईक मध्ये चार्जिंग पोर्ट तर बघायला मिळतेच.

CB125R इंजिन

Honda CB125R Engine

CB125R बाईक चे इंजिन बघायला गेलो तर ह्या बाईक वरती 125CC OIL Cooling Technology चे इंजिन दिलेल आहे. जे की BS6 Fase 2 इंजिन असणार आहे म्हणजे ह्या गाडी मध्ये तुम्ही E20 म्हणजेच 20% इथेनॉल मिक्स पेट्रोल वापरू शकता. त्यासोबतच गाडीवर OBD2 सेन्सर बघायला मिळेल तसेच बाईक ची पॉवर बागितली तर 30.4 Bhp ची पॉवर बघायला मिळेल आणि 12 Nm पर्यंत चा torque ह्या बाईक मध्ये असेल. बाईक च इंजिन हे पॉवरफुल असणार आहे जे की 6 स्पीड गियर सेटअप सोबत असणार आहे. आणि बाईक मध्ये मायलेज हे 40 ते 45 Km चे मायलेज देईल अशी आशा आहे व ह्या बाईक मध्ये किक स्टार्ट सिस्टीम नाही ये ही गाडी फक्त सेल्फ स्टार्ट असणार आहे.

Honda CB125R किंमत

तर या बाईक मध्ये युनिक फीचर्स बघायला मिळतात त्या मुळे बाईक ची किंमत पण जास्त बघायला मिळेल तुम्हाला किंमत सांगायला गेल तर होंडा कंपनी कडून ह्या बाईकची किंमत अजून सांगण्यात आलेली नाही. पण अस सांगण्यात येत आहे की ह्या बाईक ची किंमत 130,000 ते 150,000 पर्यंत असू शकते.

CB125R लॉंच तारीख भारतीय बाजारात कधी येणार ही बाइक

होंडा कडून ही बाइक भारता मध्ये कधी येणार आहे हे अजून कळविण्यात आलेले नाहीये परंतु ही बाइक नुकतीच यूरोपीयन मार्केट मध्ये लॉंच झाली आहे. आणि त्यामुळे बाईकचे वेगवेगळे फीचर्स बाहेर येत आहेत त्यामुळे भारतीय लोक ह्या बाईकची आतुरतेने वाट बघत आहेत. ही बाइक लॉंच अजून भारतात का लॉंच झाली नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. तर याचे मुख्य कारण म्हणजे होंडा ने CBR 300 भरता मध्ये लॉंच केलेली आहे नि त्या बाइक ला भारतीय बाजारत खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हेच कारण असावे की CBR 125 मुळे ह्या बाइक ची वॅल्यू कमी होवू नये म्हणून ही बाइक भारता मध्ये आणण्यासाठी होंडा कंपनी विचार करत असणार

Leave a Comment