मराठमोळा ऋतुराज गायकवाड होणार CSK चा नवीन कर्णधार. महेंद्र सिंह धोनी ने का सोडले कर्णधार पद ?

By RamDhere

Published on:

csk captain 2024

CSK CAPTAIN 2024 ऋतुराज गायकवाड

CSK CAPTAIN 2024 : महेंद्र सिंह धोनी ने आज कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. आणि ऋतुराज गायकवाड ला कर्णधार पद सोपवल गेल आहे. धोनी ने 4 मार्च ला फेसबुक पोस्ट वरून इशारा दिलता की मी या वर्षी एका नवीन रोल मध्ये दिसेल पण चाहत्यांना माहीत नव्हते की, धोनी ह्या नवीन रोल मध्ये येणार आहेत. धोनी च्या कप्तानी मध्ये चेन्नई सुपर किंग ने खूप यश मिळवलेले आहे. कदाचित धोनी च हे आयपीएल च शेवटच वर्ष असेल.

csk captain 2024 चेन्नई सुपर किंग ने आणि धोनी ने भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतलेला असावा. ऋतुराज धोनी कडून कप्तानीचे धडे घेईल आणि 2025 च्या आयपीएल पासून ऋतुराज csk चि कमान सांभाळेल

2022 मध्ये जेव्हा रवींद्र जडेजाला यलो ब्रिगेडचे नेतृत्व देण्यात आले तेव्हा एमएस धोनीने CSK च्या कर्णधारपदाच्या शूजमधून बाहेर पडण्याची शेवटची वेळ होती. तथापि, सीझनच्या मध्यभागी MSD पुन्हा त्याच्या शूजमध्ये उतरला कारण त्याने लीगच्या उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आणि नंतर पुन्हा एकदा संघाला आयपीएल 2023 मध्ये पाचवे विजेतेपद मिळवून दिले. 

धोनी च्या कप्तानी मध्ये CSK ने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या आहेत व 10 वेळा आयपीएल मध्ये कॉलिफाय झालेली आहे. सर्वाधिक मॅच कप्तान म्हणून धोनी ने खेळले आहेत.

धोनी ने IPL मध्ये 226 मॅच कर्णधार म्हणून खेळलेले आहेत आणि त्या पैकी 133 मॅच जिंकले आहेत आणि 91 मॅच हारले आहेत. धोनीचा कर्णधार म्हणून सर्वात जास्त विनिंग 58.84% percentage आहे.

42 वर्षीय धोनीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळले आहेत. आयपीएल मध्ये धोनी ने कप्तान म्हणून सर्वाधिक सामने जिंकलेले आहेत.

२२ मार्चला csk vs rcb चा मॅच आहे

आयपीएल मध्ये यशस्वी कर्णधारांची सूची

खेळाडूकालावधीमॅचजिंकलेहरलेबराच केलेलेदुर्लक्षितटाका/हरला% विजय% हार% दुर्लक्षित% बराच केलेले% दुर्लक्षित%
MS धोनी (CSK/RPS)२००८-२०२३२२६१३३९१००५८.८४४०.२६०.००.००.८८५९.३७
आरजे शर्मा (MI)२०१३-२०२३१५८८७६७५५.०६४२.४०२.५३०.००.०५६.३२
विराट कोहली (RCB)२०११-२०२३१४३६६७०४६.१५४८.९५२.०९०.०२.७९४८.५६
जी गंभीर (DC/KKR)२००९-२०१८१२९७१५७५५.०३४४.१८०.७७०.००.०५५.४२
डेविड वॉर्नर (DC/SRH)२०१३-२०२३८३४०४१४८.१९४९.३९२.४००.००.०४९.३९
ए.सी. गिल्क्रिस्ट (DC/KXIP)२००८-२०१३७४३५३९४७.२९५२.७००.००.००.०४७.२९
एसएस आयर (DC/KKR)२०१८-२०२२५५२७२६४९.०९४७.२७३.६३०.००.०५०.९०
एसके वॉर्न (RR)२००८-२०११५५३०२४५४.५४४३.६३१.८१०.००.०५५.४५
वी सेहवाग (DC/KXIP)२००८-२०१५५३२८२४५२.८३४५.२८१.८८०.००.०५३.७७
केएल राहुल (KXIP/LSG/PBKS)२०२०-२०२३५१२५२४

Leave a Comment