Xiaomi 14 Civi हा DSLR कॅमेरा कॉलिटी सोबत झाला आहे लॉन्च किंमत आहे फक्त ?

Xiaomi 14 Civi Image

Xiaomi 14 Civi: मोबाईल मार्केट मध्ये अजून एक नव्या मोबाईल चे आगमन झाले आहे ज्याचे नाव Xiaomi civi 14 आहे. हा मोबाईल 12 जून रोजी लॉन्च झाला आहे. आणि 19 जून पासून हा मोबाईल ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने खरेदी करता येईल. हा मोबाईल OnePlus 12R, Vivo V30 Pro आणि Galaxy A55 ला टक्कर … Read more