Bajaj कंपनी लाँच करणार आहे भारतातील आणि जगातील पहिली CNG बाईक किती असेल मायलेज आणि किंमत ?

Bajaj CNG Bike: भारता मध्ये Internal combustion engine ( IC ) म्हणजेच पेट्रोल इंजिन बाईक ने बरेच वर्ष राज्य केल. पण आता हळू हळू त्यांची जागा इलेक्ट्रिक गाड्या घेवू लागल्या आहेत त्यात आता बजाज कंपनी कडून CNG बाईक येणार आहे. ही बाईक CNG+Petrol असणार आहे आपल्या देशात इलेक्ट्रिक गाड्या भरपूर आल्यात पण त्यांना चार्ज करायला पुरेसा इफ्रास्ट्रक्चर नाहीये. CNG आल्यावर नकीच ही कमी भरून निघेल कारण बाईक चार्ज करायला. 30 ते 60 मिनिट लागतात तर cng 3 मिनिटं मध्ये भरू शकतो. CNG बाईक चा अजून एक फायदा हे आहे की cng बाईक पॉकेट फ्रेंडली आहेत आणि मायलेज ही जास्त देतील. बजाज च्या CNG Platina बाईक ची टेस्टिंग चालु आहे ही बाईक लवकरच विक्री साठी मार्केट मध्ये येणार आहे. ही बाइक 100 cc इंजिन सोबत येणार आहे.

bajaj cng bike ची किंमत

ह्या बजाज बाईक ची ऑन रोड प्राइस कंपनी अजून ऑफिसियाली सांगितलेली नाही ये परंतु न्यूज च्या माध्यमातून कळत आहे की ह्या बाईक ची किंमत 80,000 रुपये असू शकते.

bajaj cng bike चे मायलेज आणि लॉंच तारीख

Bajaj कंपनी platina बाईक ची सध्या टेस्टिंग करत आहे. कंपनीने अजून कुठलीही माहिती प्रकाशित केलेली नाही तरी पण अशी माहिती येत आहे की 1kg CNG मध्ये बाईक 100Km चालु शकते. बजाज कंपनीचे सीईओ राजीव बजाज म्हतात की ही बाईक मार्केट मध्ये आल्या नंतर धुमाकूळ घालणार आहे.

बजाज कंपनीचे सीईओ राजीव बजाज यांनी एका मुलाखतीत म्हणले की, ही बाईक पुढच्या कॉटर येईल म्हणजेच ही बाईक जून 2024 पर्यंत लाँच होईल.

More News : Nothing Phone 2A

bajaj cng bike Image

CNG Platina बाईक EV स्कूटर्स ना टक्कर देवू शकते. राजीव बजाज यांचे म्हणे आहे की ही बाईक CT100 सारखी प्रसिध्दी मिळवेल.